वरिष्ठ महिला राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघ जाहीर
राष्ट्रीय महिला बॉक्सिंग स्पर्धा 2026
📍 नोएडा, उत्तर प्रदेश 🗓️ 4 ते 10 जानेवारी
पुण्यात निवड चाचणी
📍
जनरल अरुणकुमार वैद्य स्टेडियम
🏟️
महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशन
निवड समिती
👤 भरतकुमार व्हावळ
🏅 विजय यादव
महाराष्ट्र संघ (भाग 1)
🥊
नितू सुतार
🥊 हर्षदा लोहाट
🥊 प्रगती पाटील
महाराष्ट्र संघ (भाग 2)
🥊
अनिता औजी
🥊 प्राजक्ता शिंदे
🥊 पूजा पाटील
महाराष्ट्र संघ (भाग 3)
🥊
श्रुती सोनवणे
🥊 सायली अहिरे
🥊 सई डावखर
संघाला शुभेच्छा
👏 महाराष्ट्र बॉक्सिंग संघटना
👏 प्रशिक्षक व पदाधिकारी
महाराष्ट्र संघाला शुभेच्छा 🇮🇳🥊
👉 अधिक क्रीडा बातम्यांसाठी Follow करा