सावधान! पुण्यात शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली मोठी फसवणूक 

सावधान! पुण्यात शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली मोठी फसवणूक 

सायबर चोरांनी तरुणाला गुंतवणुकीसाठी एक लिंक पाठवून एक विशिष्ट बनावट ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.