Pune List of 13 Unauthorized Schools यादी जाहीर.. पालकांनो, ऍडमिशन घेताना सावध राहा!

On: May 10, 2026 6:47 AM
Follow Us:
Pune List of 13 Unauthorized Schools

Pune List of 13 Unauthorized Schools : पुणे महानगरपालिकेने (PMC) सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी शहरातील १३ शाळा अनधिकृत असल्याचे जाहीर केले आहे. पालकांनी २०२६-२७ साठी आपल्या मुलांचे प्रवेश या शाळांमध्ये घेऊ नयेत, अन्यथा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकते, असा इशारा प्रशासनाने दिला आहे

Pune List of 13 Unauthorized Schools महत्त्वाची माहिती:

▪️ सर्वाधिक ५ शाळा कोंढवा परिसरातील
▪️ ‘इंटरनॅशनल’, ‘ग्लोबल’, ‘न्यू मिलेनियम’ अशी मोठी नावे, पण मान्यता नाही
▪️ प्रवेशापूर्वी शाळेची अधिकृत मान्यता तपासण्याचे आवाहन

पुण्यातील अनधिकृत शाळांची यादी (Pune List of 13 Unauthorized Schools) :

  1. न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल,
  2. बिबवेवाडी महात्मा गांधी प्रशाला,
  3. येरवडा टीम्स तकवा इस्लामिक स्कूल,
  4. कोंढवा खुर्द सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल,
  5. कोंढवा बु. इमॅन्युअल पब्लिक स्कूल,
  6. हडपसर आकांक्षा अकॅडमी स्कूल,
  7. लोहगाव एलोरा मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन आर्यन पब्लिक स्कूल,
  8. नऱ्हे लेगसी हाय स्कूल,
  9. कोंढवा बु. शिबली नोमानी इंग्लिश मीडियम स्कूल,
  10. कोंढवा बु. ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल,
  11. उंड्री ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट पुणे इकरा इस्लामिक स्कूल,
  12. कोंढवा ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल,
  13. आंबेगाव बु. आर्यन वर्ल्ड स्कूल, उंड्री

Shrikant Gadhave

स्थानिक राजकारण, नागरी समस्या व घडामोडींवर अचूक, जलद आणि विश्वासार्ह वृत्तांकन करणारा सक्रिय न्यूज रिपोर्टर.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Also Read

Army Officer : पुण्यात नवा सायबर फ्रॉड

 Army Officer : पुण्यात नवा सायबर फ्रॉड | आर्मी ऑफिसरच्या नावाने ५ लाखांची फसवणूक

Pune Garbage Dumping

Pune Garbage Dumping Protest : फुरसुंगी-उरुळी देवाचीत कथित बेकायदेशीर कचरा टाकण्याविरोधात ग्रामस्थांचा तीव्र विरोध

फुरसुंगी न्यूज: पीएमटी बसमध्ये महिलेचे सोन्याचे मिनी गंठण चोरीला

फुरसुंगी न्यूज: पीएमटी बसमध्ये महिलेचे सोन्याचे मिनी गंठण चोरीला; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

मांजरी पोलिसांच्या नाकाखाली अवैध धंद्यांचे ‘थैमान’; तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

मांजरी पोलिसांच्या नाकाखाली अवैध धंद्यांचे ‘थैमान’; तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

उरुळी देवाची-फुरसुंगी कचरा डेपोवर नगरसेवकांचा हल्लाबोल! ‘ओपन डंपिंग’ विरोधात गाड्या अडवत तीव्र आंदोलन!

उरुळी देवाची-फुरसुंगी कचरा डेपोवर नगरसेवकांचा हल्लाबोल! ‘ओपन डंपिंग’ विरोधात गाड्या अडवत तीव्र आंदोलन!

सत्य समोर: निमगाव सावा येथील महिलेचा मृत्यू उष्माघाताने नाही; मुलीचा धक्कादायक खुलासा

सत्य समोर: निमगाव सावा येथील महिलेचा मृत्यू उष्माघाताने नाही; मुलीचा धक्कादायक खुलासा

Leave a Comment